जिव्हाळा सेवाश्रमात वसुबारस निमित्त गोवत्स पूजेचा सुंदर कार्यक्रम

कुडाळ : वसुबारस निमित्त श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने गोवत्स पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी गाईंची सुंदर सजावट करून पूजन करण्यात आले. सेवाश्रमातील वृद्ध व मातृवत्सल महिलांनी…








