ठराव पास केल्याबद्दल नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता शिरवलकर यांचे शिवप्रेमींनी केले अभिनंदन कुडाळ : शहरातील शिवाजी नगरचे छत्रपती शिवाजी महाराज नगर नामांतरचा ठराव पास केल्याबद्दल कुडाळच्या नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर आणि महायुतीचे नगरसेवक यांचे पुष्गुच्छ देऊन शिवप्रेमी सिंधुदूर्ग संघटने तर्फे आभार…
गेली १५ वर्ष अखंडपणे सामाजिक कार्यक्रम करत दत्तभक्तांची सेवा कुडाळ : शिवसेना माणगाव शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सरबत वाटप कार्यक्रम राबवण्यात आला.माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या तसेच माणगाव शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा…
मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठान चे आयोजन. खेळ मर्दानी छातीचा – खेळ मराठी मातीचा… कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने. हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने प्रकाश झोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५…
माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी सुनावले… महाविकास आघाडीत असतानाची खदखद पडली बाहेर… कुडाळ : काँग्रेस पक्षातून आम्ही स्वतःहून बाहेर पडलो. त्यामुळे आमची हकालपट्टी झाल्याचे जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख कसे काय म्हणू शकतात, असा सवाल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुडाळच्या माजी…
कुडाळच्या ‘त्या’ सात नगरसेवकांनी केले स्पष्ट… वैभव नाईकांनी ‘ते’ पुरावे सादर करावेच… कुडाळ : आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेले सातही नगरसेवक कोणत्याही आमिषाला नाही तर फक्त कुडाळ शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रवेश केला असल्याचे या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं.…
चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने जंगी स्वागत कुडाळ : मराठी नृत्य इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणारी तसेच मराठी, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या ‘ सुंदरी ‘ या सेलिब्रिटी कलाकारांच्या शोमध्ये निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कु. दिक्षा प्रमोद…
२८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान रिक्षा व्यवसायिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैभव नाईक यांनी केले कौतुक
सिंधुदुर्ग : जिल्हयातील नागरीकांचे जिवीतास व मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी पोलीस ठाण्याचे हददीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन…
कुडाळ : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुडाळ नगरपंचायतीचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी रोजी २२ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने न. पं. च्या…
ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक…