अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अ. भा. म. महासंघ ॲड. सुहास सावंत यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड.…
मानसिक स्थिती बिघडल्याने घेतला गळफास कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथे ४८ वर्षीय विवाहितेने मानसिक स्थिती बिघडल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रदन्या प्रमोद पेडणेकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मागील तीन वर्षांपासून मनोरुग्ण होत्या…
कुडाळ : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा गुरुपौर्णिमेच्याच्या शुभमुहूर्तावर झाराप मधील प्रथितयश उद्योजक श्री दिलीप प्रभुतेंडोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी,संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर संस्था उपाध्यक्ष…
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व सौ कंपाऊंड साठी वनखात्याकडुन अनुदान – वनपाल दीनेश टीपुगडे हुमरमळा वालावल गावातील गव्या रेड्यांचा कळप शेती नुकसान करीत आहेत व स्मार्ट मिटर मुळे जी लाईट बिले आली ती ग्राहक भरुच शकत नाही यासाठी आज सभेचे आयोजन करण्यात…
कुडाळ : भोयाचे केरवडे गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन परब यांच्या मातोश्री सुलोचना पुरुषोत्तम परब यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ७५ वर्षांच्या होत्या. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर परबवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने परब…
सिंधुदुर्ग : कर्मचारी, शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, संचमान्यतेच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब, शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी-कामकरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची होणारी दुरवस्था, कमी पटसंख्येसाठी शिक्षक जबाबदार अशाप्रकारची केली जाणारी बदनामी, शाळांमध्ये आवश्यक भौतिक…
नर्सिंगच्या ६ विद्यार्थिनींसह ७ जण जखमी चालक हेमंत भोगले रिक्षा घेऊन फरार अणाव – हुमरमळा ते कुडाळच्या दिशेने येणारी तीन चाकी रिक्षा कुडाळ शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली या रिक्षे मधील पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूल मधील नर्सिंगचे सहा…
शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची संस्था, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, दाते, विद्यालयाचे कर्मचारी वर्ग, दानशूर व्यक्ती याच्या अर्थसहयातून साकार होत असलेल्या विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी…
अज्ञात चोरट्याने २२,९०० रुपयांचा ऐवज लंपास केला कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेरसेबांबर्डे माळवाडी येथील शिरीष गुणवंत सावंत यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे २२,९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सावंत कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. कुडाळ…
कुडाळ पिंगुळीत घटना कुडाळ : विश्रांती घेण्यासाठी मित्राच्या घरी आलेले दोन गवंडी कारागीर लाखाहून अधिक किमतीच्या गवंडी कामाशी संबंधित १५ वेगवेगळ्या मशिनरी चोरून पळाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात रविवारी दुपारी घडली आहे. परप्रांतीय गवंडी कारागिराच्या ही बाब लक्षात येताच…