Category कुडाळ

नेरूर मतदारसंघात BSNL सेवा कोलमडली

जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांचा सभागृहात संताप BSNLअधिकाऱ्यांवर गंभीर आरोप…… नेरूर मतदारसंघातील BSNL ची नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद आहे. याबाबत आज जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी BSNL अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.ते म्हणाले, “नेरूर…

😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳!

🛍️ सेल! सेल! सेल! 🛍️ 😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳! तुम्हाला हवाय का एकदम भारी आणि ट्रेंडी लुक? तर मग ही संधी अजिबात दवडू नका! ‘TYZER’ घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक खास आणि धमाकेदार ऑफर! 🔥 धमाका ऑफर!कुठलेही ३…

👔 कॉटनकिंग घेऊन येत आहे वर्षातील सर्वात मोठी सूट! 👔

🌟 महाधमाका सेल 🌟 👔 कॉटनकिंग घेऊन येत आहे वर्षातील सर्वात मोठी सूट! 👔 😍तुमच्या आवडत्या ब्रँडेड कपड्यांवर मिळवा भरघोस सूट आणि करा मनसोक्त शॉपिंग!🥳 🔥 ऑफर्सची वैशिष्ट्ये:✨ 20% ची थेट सूट सर्व प्रकारच्या कपड्यांवर! 🛑 कोणत्याही अटींशिवाय 👕 उपलब्ध…

आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व इतर काही अधिकारी यांच्यावर केलेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुढे काय झाले ?

नितेश राणे यांनी कणकवलीत मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर निलंबित पोलीस निरीक्षक आमदार निलेश राणेंना आपल्या मतदारसंघात चालतील कसे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य व्यवसाय पूर्णपणे बंद झाले का निलेश राणे यांनी याबाबत जाहीर खुलासा करण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक भक्कम करण्यासाठी खासदार नारायणराव राणे यांचा पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मुख्य मुद्दे : १) वेंगुर्ला तालुक्यासाठी मोफत OPD सेवाखासदार नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून SSPM Medical College & Lifetime…

कुडाळ महिला-बाल रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर!

रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा; युवासेनेची आक्रमक भूमिका कुडाळ : कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय गेल्या कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी अत्यंत बिकट अवस्थेत असून अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर टेकले आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने दरमहा होणाऱ्या प्रसूतिकांची संख्या…

कुडाळमध्ये वीजप्रवाहाच्या धक्काने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

शॉर्ट सर्किटने घेतला तरुणाचा बळी! कुडाळ येथील नवोदित कॉम्प्लेक्समधील हृदयद्रावक घटना कुडाळ येथील केळबाईवाडी परिसरातील एका नव्याने बांधण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अंतर्गत विद्युत जोडणीचे काम करताना मंगळवारी विजेचा जोरदार झटका बसून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुभम गणपत कोकरे (वय…

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एवीएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर यांची नियुक्ती…

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियन च्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील “द हिल्टन हॉटेल” येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी या सभेस खालील मान्यवर उपस्थित होते. मान. नाम. उदयजी सामंत साहेब -उद्योग मंत्री…

महिलेवर अत्याचार

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी माणगाव येथील युवकाला अटक कुडाळ : महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने लगट करून अत्याचार करणे, त्याचे अश्लील चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव कट्टावाडी, ता. कुडाळ) या…

error: Content is protected !!