शिवसेना शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून आयोजित बचत गटाच्या स्टॉलला शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पदाधिकाऱ्यांची भेट

कुडाळ : शिवसेना शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून कुडाळ सिंधुदुर्ग मैदान येथे शिवउद्योग जिल्हाप्रमुख श्री विश्वास गावकर, उपजिल्हा रचना नेरुरकर यांच्या संकल्पनेतून लागलेल्या बचतगटाच्या स्टॉल ना ओबीसी व्हिजेएनटी शिवसेना च्या पदाधिकारी यांनी भेट दिली .यावेळी ओबीसी व्हिजेएनटी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.श्री .श्रीधर…








