आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

आनंद शिरवलकर मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : सामाजिक कार्यकर्ते आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक २४ जुलै २०२४ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प आदींचा समावेश आहे.…







