Category कुडाळ

नेरूर येथे ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा उत्साहात

जय वेतोबा महिला गोविंदा पथक ठरले प्रथम विजेते…… कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.​स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ…

कुडाळ गणेशघाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सोमवारी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असून, या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता भंगसाळ…

निलेश राणेंच्या शिलेदारावर मोठी जबाबदारी

राणेंच्या विश्वासाची मोहर, वाळकेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब स्वरूप वाळके यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी सिंधुदुर्ग : युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे यांनी स्वरूप वाळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे युवासेनेच्या जिल्ह्यातील संघटनेला…

कुडाळ :पॉक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील २२ वर्षीय आरोपीस जामीन मंजूर

अॅड सुहास सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ : दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पॉक्सो काय‌द्यांतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी बिरबल ऊर्फ राजेश बिस्वजीत शिल (वय २२) यास न्यायालयाने कठोर अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपी ११…

ओरोस रेल्वे स्थानक परिसरात आढळलेला १२ वर्षीय मुलगा नातेवाईकांच्या स्वाधीन

कणकवली पोलिसांची तत्परता कणकवली : ओरोस रेल्वे स्थानक परिसरात आढळून आलेल्या बारा वर्षीय मुलाचा कणकवली पोलिसांनी तत्परतेने शोध घेत त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन केले. कणकवली पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. लवेश गुरुदास गुरव (वय १२, इयत्ता सातवी, रा. सांताक्रुझ,…

⚡ समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग

💥 गणपती बाप्पा मोरया 💫 बाप्पाच्या स्वागताला द्या आकर्षक सजावटीची साथ ! ⚡ समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग ☎️ संपर्क : 9011941566 / 8432701555 📍 आमचा पत्ता : कुडाळ हायस्कूल रोड, ॲक्सिस बँकेच्या शेजारी, कुडाळ

नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन

​नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळावा….. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनवण्याच्या उद्देशाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे…

कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षकांना रंगेहाथ पकडले

ना हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची मागणी कुडाळ : व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

अखेर शिवसेना स्टाईलने दणका दिल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग

रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर तात्काळ रेलिंगचे काम सुरू कुडाळ प्रतिनिधी शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर उप अभियंता पिसाळ यांनी तात्काळ रेलिंगचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज (शुक्रवार ) रेलिंगचे साहित्य साईटवर दाखल झाले असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात…

कुडाळ रेल्वे स्टेशन मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल म्हणजे शासकीय बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी इंजीनियरिंगचा अजब गजब नमुना.

गणेश चतुर्थी पुर्वी पुलावरील बॅरिकेटिंग करणे तसेच रस्ता सुस्थितीत न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वीच बांधण्यात आलेला ब्रिज म्हणजे कुडाळ बांधकाम विभागाच्या इंजीनियरिंग स्केलचा अजब गजब नमुनाच…

error: Content is protected !!