Category कुडाळ

वैभव नाईक यांनी स्वतःची पात्रता ओळखून बोलावे

पराभवाच्या नैराश्यातून आणि आमदार निलेश राणे यांची वाढती लोकप्रियता यामुळे उफळलेली ही केवळ पोटदुखी ! कट्टर राणे समर्थक चंदन शरद कांबळी यांचे प्रत्युत्तर कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने नाकारलेले माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेशजी राणे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत हास्यास्पद…

मनसे गोरेगाव विभाग सचिव श्री. घनश्याम परब यांच्या माध्यमातून कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कूल तसेच कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटप

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे यशस्वी नियोजन. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व संदीपजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून कलेश्वर विद्या मंदिर नेरुर येथे जवळपास 250 विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही

अन्यथा युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा थेट इशारा कुडाळ : सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही; उलट ते थुंक स्वतःच्याच तोंडावर उडते! त्याचप्रमाणे आमच्या कार्यतत्पर आमदारांवर केली जाणारी बिनबुडाची टीका त्यांच्या…

आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांनी १० वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती द्यावी – प्रसन्ना गंगावणे

कुडाळ : आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत नेमका काय विकास केला याची माहिती कुडाळ – मालवणच्या जनतेला द्यावी. असे प्रत्युत्तर शिवसेना पिंगुळी शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे यांनी दिले. आमदार निलेश…

“निष्ठेचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा!”

वैभव नाईकांच्या वक्तव्यावर युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर यांचा घणाघाती पलटवार! आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर युवासेना कुडाळ तालुका प्रमुख सागर वालावलकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “गद्दारीच्या कलंकाची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहावे. निष्ठा ही केवळ…

कुडाळ एमआयडीसी येथे भीषण अपघात

सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक पलटी ट्रक चालकाचा जागीच मृत्यू कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाला जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी…

झाराप येथे श्री रामेश्वर संगीत विद्यालयातर्फे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’

योगिता कानडे/कुडाळ : श्री रामेश्वर संगीत विद्यालय विद्यार्थी परिवार यांच्या वतीने रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री भावई मंदिर, झाराप येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अमोल शिंदें

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिंदे यांची नियुक्ती; शासनाचा आदेश जारी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला…

डिगस हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘Ideal Study App’ चे वितरण

दोन गरजू विद्यार्थिनींना रु. ५,०००/- चे शैक्षणिक साहित्य व गणवेश प्रदान ​कुडाळ : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस (ता. कुडाळ) येथे एका…

वेताळबांबर्डे-भोगलेवाडी येथे विहिरीत पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

पूजेसाठी आवश्यक असलेले पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेले होते वेताळबांबर्डे-भोगलेवाडी येथे विहिरीत पडून ८१ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. रमेश गोविंद भोगले (वय ८१, रा. वेताळबांबर्डे, भोगलेवाडी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश…

error: Content is protected !!