कुडाळ येथे भरदिवसा चोरीचा प्रयत्न

चोरांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समोर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील साहित्य विस्कटलेले आढळले;…








