निवजे गावातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली…
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-नवीवाडी येथील ३४ वर्षीय वर्षा मनोज गावडे ही विवाहिता आपल्या ५ वर्षीय मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबत तिचे पती मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिंगुळी नवीवाडी येथील मनोज गावडे यांनी त्यांची पत्नी…
कुडाळ : आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरी कडून जिल्ह्यातल्या ११२ दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसंच वाहतूकदार याना त्यांचे देणे असलेले २ कोटी ७८ लाख रुपये १८ नोव्हेंबरपूर्वी व्याजासहित द्यावेत. अशी मागणी जिल्हा बँकेचे…
बुद्धविहारासाठी निधी देतो म्हणून सांगत वैभव नाईक यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप. वैभव नाईक आमिष दाखवुन प्रवेश घेत असल्याचे उघड. कुडाळ : आज सकाळी पोखरण-कुसबे येथील नागरिकांनी उबाठा गटात प्रवेश केल्याची माहिती वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेज वरून प्रसिद्ध केली…
संकलन : चिन्मय घोगळे डॉक्टर म्हणजे जणू परमेश्वराचे दुसरे रूप. ‘ रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा’ मानून हे डॉक्टर आपलं आयुष्य वेचतात. प्रसंगी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी स्वतःला वाहून घेतात. यामध्ये एक नाव मात्र अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते म्हणजे डॉ. अरुण…
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांकडून स्पष्ट सूचना पारित 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर बदलावरून महायुती सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना सणसणीत चपराक.. प्रसाद गावडे कुडाळ : मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने शासकीय कामकाजात 100 ऐवजी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सुधारणा केल्याने विरोधी पक्ष…
कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी येथे पहाटे ६.०० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. गोव्याच्या दिशेने माशांची वाहतूक करणारा टेम्पो पावशी – सीमावाडी येथे आला असता चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडरवर आदळून पलटी झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला…
खा. नारायण राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच, प्रमुख मानकरी भाजपात. कुडाळ : तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व…
कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट माड्याचीवाडी येथे शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी विषय 1) आई व वडील यांच्या विषयीआस्था 2)…
खासदार नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास 50 हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदरसंघातून महा युतीचे तिन्ही उमदेवार जनतेने प्रचंड विश्वास दाखविलेला आहे.…