Category कुडाळ

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे नानेली ग्रामस्थ त्रस्त

शिवसेनेचा उबाठा पदाधिकार्यांनी विचारला महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब नानेली गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नानेली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयात उपसहाय्यक…

तेंडोली येथे श्री देवी अनलादेवी मंदिरात ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त दशावतार नाटक

तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळ यांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा समावेश आहे. कुडाळ : तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्या वतीने तेथीलच श्री देवी अनलादेवी मंदिरात २७ जून रोजी रात्री ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त…

झाराप तिठा येथे मध्यरात्रीच्या सुमारास २० वर्षीय तरुणी एकटीच आढळली

कुडाळ पोलिसांनी तत्काळ सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला २ वर्षांपूर्वी झाला विवाह सततच्या कौटुंबिक त्रासामुळे घरात राहण्याची इच्छा नसल्याचे पोलिसांना सांगितले कुडाळ : झाराप तिठा ते माणगाव जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री एक तरुणी एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच…

श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

कुडाळ : रविवार दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित योगशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या…

भजनकलेची ज्योत हृदयात अविरतपणे तेवत ठेवणारा ‘अवलिया’ – प्रसाद राणे

कोकण… कोकण म्हणजे कलेचा अथांग सागरच जणू… आपल्या कोकणात दशावतार, जाखडी, नमन अशा अनेक कला प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांनी आपले आयुष्य वेचले आहे. आपण आज एका अशा कलाकाराच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहोत जो दुर्दैवाने…

एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाइफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग येथे जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा

एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाइफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग येथे जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. वंदना गावपांडे, डॉ.आर. एस. कुलकर्णी, हेमंत भारती, शुभम तांबे तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर,…

पाट हायस्कूल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सानिका केअरटेकर आणि सीताराम संजीवनी आनंदाश्रम यांचा स्तुत्य उपक्रम काळसे पंचक्रोशी दिव्यांग संस्थेचे विशेष सहकार्य सानिका केअरटेकर आणि सीताराम संजीवनी आनंदाश्रम निवती यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पाट हायस्कूलमध्ये कोचरा पाट निवती…

अवघ्या दोन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाची धाड

काही परवाने नसल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस अन्न आणि औषध प्रशासनाचे कुडाळ-वेंगुर्लेचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांची माहिती कुडाळ : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील…

कुडाळ येथील आपला बाजारावर FSSAI ची धाड

कुडाळ शहरात एकच खळबळ सुरू झाल्यापासून दोनच दिवसात झालेल्या कारवाईमुळे खळबळ कुडाळ : कुडाळ मध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात शुभारंभझालेल्या…

गावागावात बसवलेले प्रीपेड मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात यावे

कुडाळ शिवसेनेचे (उबाठा) महावितरणला निवेदन कुडाळ : महावितरणकडून बसवण्यात आलेले अदानीचे मीटर काढून टाकण्यात यावे तसेच जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावे. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सुपूर्त केले आहे. सध्या…

error: Content is protected !!