कुडाळ : कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना बांधकाम संघटना कुडाळ यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून रु. ५००००/- रोख रक्कम देण्यात आली. प्रथमेश विलास मार्गी, रा. नेरूर चौपाटी यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले होते. आज…
कुडाळ : मालवणी रिल्स आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा शुक्रवारी रात्री कुडाळ येथे संपन्न झाला. ४ एप्रिल या मालवणी दिवसाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कला सिंधू सन्मान वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना यावेळी…
चिमणी पाखरं डान्स एक अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो प्रथमच आपल्या कुडाळ, सिंधुदुर्गमध्ये सादर होत आहे. या शोमध्ये आपल्याला लावणी किंग, फिल्म इंडस्ट्री कोरियोग्राफर श्री. आशिष…
चेंदवन – कुडाळ येथील युवक सिद्धिविनायक बिडवलकर गायब प्रकरण चौकशीला वेग…. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर गायब झाला की,त्याला गायब करण्यात आले? मुळ चेंदवन तालुका- कुडाळ येथे राहणारा प्रकाश उर्फ सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या युवकावर कुडाळ न्यायालयाचे वॉरंट बजावणीसाठी मागील दोन…
कुडाळ : मनसे अध्यक्ष यांनी बँकेत मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला होता. मनसेच्या या भूमिकेला मराठा महासंघाचा पाठिंबा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज…
कुडाळ: प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करून ते समूळ नष्ट करण्याबाबत पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कुडाळ पोलिसांनी आज, शुक्रवारी दारूविक्रीचा पर्दाफाश केला.तालुक्यातील पणदूर येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय ५८, पणदूर मयेकरवाडी, ता. कुडाळ) याच्या राहत्या घराच्या बाजूस…
कुडाळ : कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यवसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटणा तेथीलय एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद…
मनसेचे विविध बँकांना पत्र. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील…
कुडाळ : शनिवार दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत व श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ आयोजित श्रीराम नवमी उत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकर वाडी सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.यावेळी…
पावशी येथे बस व कार यांच्यात झाला होता अपघात कुडाळ : तालुक्यातील पावशी – बेलनादिवाडी येथे कार आणि एसटी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी एसटी चालक मिलिंद साहेबराव कोळी (वय ३४, सध्या रा. कुडाळ एसटी डेपो, मूळ रा.…