अनधिकृत माती उत्खनन थांबवून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल राऊळवाडी, चेंदवण ठुमरेवाडी, कवठी बंदरवाडी येथे होणारे अनधिकृत माती उत्खनन थांबवून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती…








