Category Kudal

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून वेताळबांबर्डे नंबर १ प्रशालेमध्ये संगणक प्रशिक्षण

कुडाळ : ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण दिली जातात. उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य हे ध्येय ग्लोबलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही अंशी साकार करण्याचें काम होत आहे. याचाच एक भाग म्हणून कुडाळ…

आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने ती टपरी केली उध्वस्त

खानांची दहशत या जिल्ह्यात चालू देणार नाही; आमदार निलेश राणे कुडाळ : मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील “त्या” टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकजूट कौतुकास्पद – मा.आम. वैभव नाईक

कुडाळ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन प्रशासनाने कामावरून कमी केलेले ८५ अंगणवाडी कर्मचारी वैभव नाईक यांच्यामुळे पुन्हा सेवेत- कमलताई परुळेकर

आ. निलेश राणे बनले त्याच्यासाठी देवदूत

चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि…

शिवसेनेची सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा आहे – आमदार निलेश राणे

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ : आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे…

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. निधी अंतर्गत मोफत दिव्यांग शिबिर

भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत आणि भारत विकास केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांच्या वतीने दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले…

दिल्लीत भाजपचे बहुमताचे सरकार आल्यानंतर सिंधुदुर्गात जल्लोष

सिंधुदुर्ग : दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला.सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय ओरोस वसंत स्मृती येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जल्लोष केला त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकरजी…

झाराप येथील मारहाण घटना निंदनीयच !

हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध… जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार… कुडाळ :- झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हॉटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हॉटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी…

error: Content is protected !!