Category Kudal

नारूर येथे श्री देवी महालक्ष्मीचा ‘शिखर कलशारोहण’ सोहळा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन योगिता कानडे / नारूर : श्री देवी महालक्ष्मी देवस्थान नारूर येथे रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी ‘शिखर कलशारोहण २०२६’ हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय प्रसंगी…

…अखेर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने दिला जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या “खऱ्या” वारसांना न्याय..!

वारसांना मिळाला लाड पागे समितीच्या शिफारशिंनुसार नोकरीमध्ये वारसा हक्क लाभ..! जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे जाहिर आभार- प्रसाद गावडे शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्याच्या तरतूदीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

कडावल ग्रामपंचायतवर बऱ्याच काळाने पुन्हा शिवसेनेचा भगवा बिनविरोध फडकला

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व सहकाऱ्यांची चमकदार कामगिरी सरपंचांसह 7 सदस्य असे 8 ही जागा शिवसेनेकडे बिनविरोध कुडाळ : कडावल ग्रामपंचायत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल अशी शक्यता असताना माननीय आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संपूर्ण ग्रामपंचायत…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या आदेशानंतर तत्काळ कामांना सुरुवात कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कुडाळ शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे…

पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या सारखा आदर्श जिल्हा परिषद सदस्य लाभला – अतुल बंगे !

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम ! कुडाळ : दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत असल्याने पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या…

मडवळ वाडीच्या विकासाचा नवा अध्याय! कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली

नगरसेविका चांदणी कांबळी आणि चंदन कांबळी यांच्या पाठपुराव्याला स्थानिक आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यश कुडाळ : लोकशाहीत इच्छाशक्ती आणि सातत्य असेल तर दशकानुदशकांचे प्रश्न सुटू शकतात, याचा प्रत्यय कुडाळकरांना आला आहे. कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील…

बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा दुर्दैवी मृत्यू

नेरूर तालुक्यातील घटना परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण हल्ल्यामुळे स्थानिक शेतकरी मोहन लवू जोशी यांचे तब्बल ३० हजार रुपयांचे नुकसान झाले…

पिंगुळी देऊळवाडी येथील पाझर तलावातील पाणी दूषित प्रकरणी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसेचा जाहीर पाठिंबा.

प्रशासनाने ग्रामस्थाच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात. आर्थिक बळाच्या जोरावर प्रशासनाला हाताशी धरून परप्रांतीयांकडून होणारी गळचेपी खपवून घेणार नाही – मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा. पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाला लागून परप्रांतीय विकासकामार्फत चुकीच्या पद्धतीने गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर…

error: Content is protected !!