कुडाळ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी केले प्रतिपादन कुडाळ प्रतिनिधी पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा…
श्री सत्यवान रेडकर यांनी केले मार्गदर्शन
दोन दिवसांपूर्वी जामिनावर झाली होती मुक्तता महाराष्ट्राच्या बाहेर होणार हद्दपारी; पोलिसांची माहिती कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणी जामीनावर मुक्तता झालेल्या मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याची हद्दपारी निश्चित झाली आहे. त्याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र…
कुडाळ : गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून, बऱ्याच वेळी उशिरा निदान झाल्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरीत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक…
कुडाळ कुंभारवाडी येथील घटना कुडाळ : शहरातील मधली कुंभारवाडी येथील पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय 70) यांना शनिवारी पहाटे त्यांच्याच बैलाने मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुष्पलता या बैलाला गवत घालण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर बैलाने हल्ला…
कुडाळ : तालुक्यातील सर्व संगीत, वारकरी भजनी बुवा,पखवाज वादक, झान्ज वादक, कीर्तनकार, व अन्य भजनी क्षेत्रातील कलाकारांना नम्र विनंती करण्यात येते की, नुकतीच आपली सर्वांची “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग “या नावाने संस्था उदयास आली आहे. व तिला शासन दरबारी मान्यता…
National Stem Program मार्फत स्पर्धेचे आयोजन कुडाळ : मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित, प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य.विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलचे National Stem Program मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय Tinkering Compitition या गटातील स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. 18 जुलै 2025 रोजी माऊली…
विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील रानभाज्याची ओळख व्हावी पावसाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्याचा वापर आपल्या आहारामध्ये करावा या उद्देशाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालाय साळगाव मध्ये दरवर्षी रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते चालू वर्षी हे प्रदर्शन शनिवार दिनांक…
सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे…
१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड कुडाळ : कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसर शहरापासून काहीसा दूर असल्याने, सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बंद कंपन्यांच्या निर्जन ठिकाणी दारू पार्ट्या आणि मौजमजा करण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता…