Category Kudal

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

नदीपात्रातील मृतदेह काढण्यासाठी सरसावली शासकीय यंत्रणा

बाहेर जे निघालं ते पाहून सगळेच चक्रावले कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे, असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फायबर बोट व…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता शिवसेना कामगार नेते प्रसाद गावडेंची माहिती इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी…

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ यांच्या माध्यमातून जीवदान विशेष शाळा झाराप येथील मुलांना खाऊ वाटप

कुडाळ : शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ तर्फे आज जीवदान विशेष शाळा झाराप येथे विशेष मुलांना खाऊ व वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री.सागर वालावलकर,उपतालुका प्रमुख बाळा सावंत,तालुका सचिव साईराज दळवी,उपतालुका सचिव…

कुडाळमध्ये नेपाळी दाम्पत्याला अनोळखीकडून मारहाण

सावंतवाडी : देवसू येथील बागेत कामासाठी असलेल्या नेपाळी दांपत्याला कुडाळ परीसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. सदर संशयिताने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्या दाम्पत्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सदर नेपाळी राजू बसने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठून…

श्वेताज ब्युटी मेक ओव्हरची वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर

कुडाळ : श्वेताज ब्युटी मेक ओव्हर कुडाळचा प्रथम वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २० जून रोजी होत आहे. यानिमित्त श्वेताज ब्युटी मेक ओव्हरकडून विशेष ऑफर लावण्यात आली आहे.पार्लर मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला भरघोस अशी सूट दिली जाणार आहे. ही ऑफर १७…

दूध, अंडी शाकाहारी की मांसाहारी ?

व्यापारी महासंघाचा अन्न भेसळ प्रशासनाला सवाल महासंघाने निवेदनातून उपस्थित केले विविध प्रश्न कुडाळ : उपहारगृहातून शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवण्या कराव्यात असे निर्देश अन्न व औषधी सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांनी राज्यातील विविध वर्तमानपत्रातून जाहीर केले.…

वेताळ बांबर्डे येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय

शिवसेना नेते आनंद शिरवलकर व उपशिक्षणाधिकारी आंगणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर शाळा नियमित सुरू कुडाळ : उन्हाळी सुट्टीनंतर आज दिनांक १६ जून रोजी सर्व शाळा नियमित सुरू झाल्या. परंतु आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत…

आमदार निलेश राणे यांच्या मदतीमुळे युवकांच्या गुडघ्याची झाली शस्त्रक्रिया

आमदार निलेश राणे यांचे युवकाने मानले आभार कुडाळ प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आमदार निलेश राणे यांनी निखिल मधुसूदन सातार्डेकर या युवकाला शस्त्रक्रियेसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल निखिल सातार्डेकर या युवकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. निखिल मधुसूदन सातार्डेकर हा…

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट

कुडाळ : जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी आज सदिच्छा भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आज मुलांच्या स्वागतोत्सवानिमित्त कुडाळ येथील कुंभारवाडी शाळेमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट…

error: Content is protected !!