पोलिसांकडून मदतीचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा तरुण १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना ध्रुवराजला शोधण्यासाठी मदतीचे…
वैभववाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे नेतृत्वाखाली यांच्या उंबर्डे माध्यमिक शाळा येथे केक कापून तसेच…
कुडाळ प्रतिनिधीकुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस कार्यान्वित करण्यात आले आहेत. आज लोकापर्ण सोहळा…
एका म्हशीचा मृत्यू, एक जखमी, तीन बेपत्ता वनविभाग म्हणते तो वाघ नव्हे बिबट्या कुडाळ : तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने…
कुडाळ : नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील बॅ.नाथ पै. विद्यालय मध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन महिला बालकल्याण निधी 2024 25 मधून बसवण्यात आली. या मशीनचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सौ.उषाआठले मॅडम यांच्या…
कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी लक्ष्मण उर्फ गौरव वराडकर याला जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात…
हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे असलेल्या संजना कलेक्शन कपडे विक्रीच्या दुकानाच्या छपराचे पत्रे तोडून या दुकानांमध्ये प्रवेश करून त्यामधील दुकानातील सुमारे ३७ हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आरती संजय परब यांनी…
पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, सोबत सरचिटणीस श्री रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्या…
मनसे पदाधिकाऱ्यांची प्रांतांकडे मागणी… कुडाळ : अवैध वाळू विषयक कायद्याची कडक अंमलबजावणी फरीद करण्यात यावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी कुडाळ प्रांताकडे निवेदनाद्वारे केली आहे. अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच करवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध…
संतोष हिवाळेकर/पोईप श्री श्री 108 महंत मठाधीष प .पू सद्गुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजी माड्याचीवाडी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मन हि एक अदभुत शक्ती हा कार्यक्रम माड्याचीवाडी येथे घेण्यात आला या मार्गदर्शन कार्यशाळेत…