कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणदूर हायस्कुल सभागृह, पणदूर तिठा, कुडाळ मुंबई गोवा हाईवे येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निशुल्क असून श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमाशुल्क विभाग मुंबई, भारत सरकार)…
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एकाचा बळी कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पणदूर गावातील हातेरी नदीवरील पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेल्याने, येथील नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एका वर्षाहून अधिक काळ उलटला तरी प्रशासनाने नवीन पूल बांधण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष…
खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! सिंधुदुर्ग: कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा कुडाळ-नेरुरपार-काळसे-धामापूर-मालवण हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः नेरूरपार पूल ते काळसे-धामापूर या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे…
गटनेते मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सात नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला या सात नगरसेवकांनी स्वेच्छेने महाविकास आघाडीचा गट सोडला त्यामुळे महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी या सात नगरसेवकांना अनहर्ता कायद्यानुसार अपात्र करावे अशी…
कुडाळ : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतचे सन २०२५-३० या कालावधीसाठीचे सरपंच आरक्षण सोडत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी जाहीर केले. या आरक्षण सोडती मुळे काही इच्छुक उमेदवारांच्या मनासारखी आरक्षणे न पडल्यामुळे काहींचे चेहरे उदास झाले तर काहींना अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे अनपेक्षित…
कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराची पाहणी करून त्यांना सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. काल दुपारच्या सुमारास वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आज सिंधुदुर्ग भाजपच्या…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे-माधववाडी येथे २१ वर्षीय मंदार मनोज राजापूरकर या तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या…
कुडाळ : शनिवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी कुडाळ येथे कुडाळ- मालवण युवासेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोकण विभाग निरीक्षक श्री. राहुल अवघडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर,कुडाळ…
मुंबई : शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माहीम येथील शमशुद्दीन शेख नावाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज आघात एकाच वेळी झाला. संकटांनी जणू दोन्ही बाजूंनी मारा केला. जवळच असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेले असता जोपर्यंत ऍडमिशन…
अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अ. भा. म. महासंघ ॲड. सुहास सावंत यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड.…