कुडाळ : हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार सोहळा देवस्थान कमीटी च्या वतीने हुमरमळा वालावल गावातील जेष्ठ त्रिंबक देसाई व श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समिती खजिनदार श्री प्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतुल बंगे, पंकज देसाई, विजय कांबळी, वैभव मांजरेकर, शरद वालावलकर, श्री संतोष जाधव, सौ रुद्रा रुपेश पावसकर, सौ अर्चना बंगे उपस्थित होते.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










