भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांचे प्रतिपादन कुडाळ : संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासात या दोन्ही महनियांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य…
कुडाळ : अखंड भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळीकडे उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये स्वामीनंदन सोसायटी येथे सगळीकडे दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटीतील सर्व सदस्यांनी सगळीकडे दिवे लावून शिवरायांप्रती असलेलं प्रेम, आदर…
सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती…
कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, हिर्लोक संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुडाळच्या…
नेमके शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये ? कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पडते आता भाजपकडे जाणार की शिवसेनेत ? हे पाहणं आता महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरलं…
प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद- वैभव नाईक
कुडाळ : पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तेरसे बांबर्डे शेणईवाडी येथे श्री निलेश शेणई यांच्या घराजवळील ओहळावर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याचा उपक्रम सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आला. सिंधू…
विमानतळ सुरू करणे व पर्यटन उद्योग वाढवण्याच्या घोषणा फक्त निवडणूक काळापुरत्याच – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : तत्कालीन सत्ताधारी आणि सध्याचे सत्ताधारी एरवी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी आणले आणि कोणी सुरू केले यासाठीच भांडत असतात. परंतु आता चिपी विमानतळ बंद…
कुडाळ पोलीसात तक्रार दाखल कुडाळ : व्हॉट्सॲपवर धमकी दिल्याप्रकरणी कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्यावर कुडाळ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअँपवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून नगरसेवक उदय…
कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिवाला सेवाश्रम माड्याचीवाडी, रायवाडी ता. कुडाळ जिव्हाळा सेवाश्रमाचा 9 वा वर्धापन दिन अन्वेष संजय बिर्जे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दिनांक 14/2/2024 रोजी संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम हा विविध अशा उपक्रमाने…