कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, हिर्लोक संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर उपस्थित होत्या. यावेळी प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सौ. शिरवलकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष उदय सावंत, माजी सभापती सौ. नूतन आईर, दीपक नारकर, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










