कुडाळ : पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तेरसे बांबर्डे शेणईवाडी येथे श्री निलेश शेणई यांच्या घराजवळील ओहळावर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याचा उपक्रम सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आला. सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून हा बंधारा बांधण्यात आला. यावेळी विनीत वेंगुर्लेकर ,रोहन सामंत ,रणजित देसाई ,साईनाथ म्हाडदळकर ,निलेश प्रभू ,सतीश गावडे ,सिद्धेश देसाई ,राजू पुनाळेकर ,राजू पटेकर ,संग्राम खानोलकर, साईश सामंत ,रुपेश बाबडी ,तेजस शिरोडकर ,सचिन सडवेकर ,कुणाल किनळेकर यावेळी उपस्थित होते.
1
/
103
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
1
/
103


Subscribe










