Category Kudal

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून आकेरी, हुमरस प्रशालेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

कुडाळ : उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य या संकल्पनेखाली ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयामध्ये मुलांमध्ये दृष्टिदोषाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून . जिल्ह्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

आ. निलेश राणेंचा थेट इशारा कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे…

कुडाळमध्ये उबाठाला जोरदार धक्का

कुडाळ : कुडाळमध्ये महविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या (उबाठा) ५ तर काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून देश व राज्याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदलू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या नगराध्यक्षा विराजमान…

आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती… कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफरीन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी ही माहिती दिली…

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून वेताळबांबर्डे नंबर १ प्रशालेमध्ये संगणक प्रशिक्षण

कुडाळ : ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण दिली जातात. उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य हे ध्येय ग्लोबलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही अंशी साकार करण्याचें काम होत आहे. याचाच एक भाग म्हणून कुडाळ…

आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने ती टपरी केली उध्वस्त

खानांची दहशत या जिल्ह्यात चालू देणार नाही; आमदार निलेश राणे कुडाळ : मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील “त्या” टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकजूट कौतुकास्पद – मा.आम. वैभव नाईक

कुडाळ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन प्रशासनाने कामावरून कमी केलेले ८५ अंगणवाडी कर्मचारी वैभव नाईक यांच्यामुळे पुन्हा सेवेत- कमलताई परुळेकर

error: Content is protected !!