Category Kudal

कुडाळमध्ये वीजप्रवाहाच्या धक्काने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

शॉर्ट सर्किटने घेतला तरुणाचा बळी! कुडाळ येथील नवोदित कॉम्प्लेक्समधील हृदयद्रावक घटना कुडाळ येथील केळबाईवाडी परिसरातील एका नव्याने बांधण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अंतर्गत विद्युत जोडणीचे काम करताना मंगळवारी विजेचा जोरदार झटका बसून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुभम गणपत कोकरे (वय…

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एवीएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर यांची नियुक्ती…

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियन च्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील “द हिल्टन हॉटेल” येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी या सभेस खालील मान्यवर उपस्थित होते. मान. नाम. उदयजी सामंत साहेब -उद्योग मंत्री…

महिलेवर अत्याचार

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी माणगाव येथील युवकाला अटक कुडाळ : महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने लगट करून अत्याचार करणे, त्याचे अश्लील चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव कट्टावाडी, ता. कुडाळ) या…

मुंबईत नोकरी मिळूनही अधुरं राहिलं स्वप्न

कुडाळच्या देवेंद्र सावंत याचे आकस्मिक निधन कुडाळ : उच्च शिक्षण पूर्ण करून मुंबईत आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून गेलेल्या कुडाळ-श्रीरामवाडी येथील देवेंद्र दशरथ सावंत (वय २८) या तरुणाचे अचानक निधन झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर अवघ्या…

सिंधुदुर्गनगरीत बांधकाम कामगारांचे “आक्रोश” आंदोलन

दीड वर्ष प्रलंबित राहिलेल्या लाभाच्या प्रस्तावांबाबत कामगार संघटनांची आक्रमक भूमिका अखेर गणेश चतुर्थीपूर्वी 7500 अर्ज निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर कृती समितीचे आंदोलन स्थगित आज मंगळवार दि 4 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या…

श्री. देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे मुली व महिलांसाठी स्वरक्षणासाठी (कराटे) प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : माजी उपसरपंच सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून चेंदवण गावात मुली व महिलांसाठी प्रथमच सेल्फ डिफेन्स (कराटे) प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात महिलांवर व मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.…

हॉटेलमध्ये जेवले; बिल न देताच पळाले

सोबत हॉटेल मालकाचा मोबाईल देखील पळवला पोलिसांनी पाठलाग करत संशयितांना खारेपाटण येथून घेतले ताब्यात कुडाळ : शहरानजिकच्या मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करून बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन कारमधून रत्नागिरीच्या दिशेने पसार झालेल्या पाच युवकांना पोलिसांनी…

संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं! सरंबळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न….

जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या उपस्थितीत भक्तांनी घेतला दर्शन,महाप्रसादाचा लाभ श्री संत बाळूमामाच्या भक्तांसाठी सरंबळ येथे आज शनिवार दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी सत्संग साधना मंडळ, सरंबळ यांच्या वतीने “गुरुपौर्णिमा महोत्सव 2026” मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला.…

माहेरी आलेल्या विवाहितेची आत्महत्या

पिंगुळी येथील घटना आईची तब्येत बिघडल्याने आली होती माहेरी घरात कोणीही नसताना साडीच्या सहाय्याने घेतला गळफास कुडाळ : आईची तब्येत बिघडल्याने पिंगुळी येथे माहेरी आलेल्या विवाहितेने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी…

error: Content is protected !!