Category अपघात

कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक

कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला. कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२,…

बांद्यात आठवडा बाजाराला जाणाऱ्या महिलेला क्रेनने चिरडले

उपचारला गोव्यात नेत असताना मृत्यू: पळून जाणाऱ्या चालकाला चोप चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात बांदा : बांदा-दोडामार्ग गडगेवाडी येथे दोडामार्गहून बांद्यात येणाऱ्या क्रेनने पादचारी महिलेला चिरडले. तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे घेऊन जात असताना…

विलवडेत आयशर टेम्पोचा अपघात

सावंतवाडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांदा- दाणोली महामार्गावर विलवडे येथे आयशर टेम्पोचा अपघात झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात चालक व क्लीनर बालंबाल बचावले. या अपघातात टेम्पो चे मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी…

कारवरील नियंत्रण सुटल्याने कणकवलीत भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…

डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना…

पत्रादेवी येथे अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

बांदा : पत्रादेवी येथील अबकारी चेकपोस्टसमोर ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वार डॅनी फर्नांडिस (वय २८, रा. इन्सुली) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पत्रादेवी पोलीस घटनेचा पंचनामा…

मुंबई – गोवा महामार्गावर दुचाकी व रोलर यांच्यात अपघात; दुचाकीस्वार गंभीर

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ काळप नाका येथील ओव्हरब्रिजवर आज, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुचाकी आणि रोलर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यावेळी अधिक उपचारासाठी जखमी दुचाकीस्वार याला गोवा- बांबुळी येथे नेण्यात आले आहे.…

पावशी येथे एस. टी. आणि वॅगनआर यांच्यात अपघात

कुडाळ : पावशी केसरकरवाडी येथे एस. टी. बस आणि वॅगनआर यांच्यात अपघात झाला आहे. कुडाळ – घावनळे मार्गावर पावशी केसरकरवाडी येथे बामणादेवी – कुडाळ एस. टी. व वॅगनआर यांच्यात अपघात होऊन कारचे नुकसान झाले आहे. रस्ता फार अरुंद असल्यामुळे हा…

कुडाळ येथून सुटलेल्या एसटीचे इन्सुली घाटीत ब्रेक फेल

चालकाच्या चतुराईने वाचला प्रवाशांचा जीव. कुडाळ : येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कुडाळ पणजी गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडी इन्सुलिच्या दरीत कोसळणार म्हणून एसटी च्या ड्राईव्हर ने एसटी बस उंच खडकाळ भागावर नेऊन चढवलीली सर्व प्रवाशी वाचले. या बसमध्ये एकूण…

उभे असलेल्या आई व मुलाला बलेनो कारची ठोकर

दोघेही गंभीर जखमी… आंबोली : येथील बाजारवाडी येथील चैतन्य हॉटेल समोर उभी असलेली साखरी जाणू कोकरे वय (७२) आणि बमु जाणू कोकरे (वय ३३) चूरनीची मुस, चौकुळ येथील आई व मुलाला चार चाकी गाडीने ठोकरले. यात साखरी कोकरे यांचा पाय…

error: Content is protected !!