Category वेंगुर्ला

शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा

या पुढेही शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे केले स्पष्ट वेंगुर्ले | प्रतिनिधी : शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदाचे नितीन मांजरेकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला पक्षकार्यास आवश्यक तेवढा वेळ देता येत नसल्याने पद सोडत असल्याचे त्यांनी…

कल्पवृक्षावर साकारले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज

शिरोडा येथील चिमुकल्या मुलींचा स्तुत्य उपक्रम वेंगुर्ले : आजची तरुणाई आणि लहान मुले मोबाईलच्या विळख्यात अडकलेली असताना शिरोडा येथील लहान मुली आर्या आणि तन्वी परब या दोन बहिणींनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून कल्पवृक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर चित्र साकारले आहे.…

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

तरुण परुळे येथील वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गव्हाणवाडी येथील रहिवासी प्रशांत गुरुनाथ दाभोलकर (वय ३२) यांचा शुक्रवारी रात्री दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेळपी रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला आणि यात प्रशांत यांचा जागीच प्राण गेला. मिळालेल्या…

शिरोडा- वेळागर समुद्रातील घटना

आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले मृतांची एकुण संख्या- 5 2 पर्यटक अद्यापही बेपत्ता सिंधुदुर्गनगरी : काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात…

शिरोडा येथे बुडालेल्या ४ पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला

वेंगुर्ला : तहसीलदार वेंगुर्ला यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या 04 पर्यटकांपैकी फरहान मोहम्मद मणियार, वय वर्षे 20 , राहणार कुडाळ यांचा मृतदेह आढळून आला. काल शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्या ९ पर्यटकांपैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून ३ जणांचा मृत्यू झाला…

शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले

बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ उर्वरित 4 जणांचा शोध सुरू सिंधुदुर्गनगरी : 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर…

वेंगुर्ले – शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले;

काही पर्यटक कुडाळ मधील असल्याचा संशय तिघांचे मृतदेह सापडले, तिघांना वाचवले ​वेंगुर्ला: शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच, तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे…

वेंगुर्ले येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकावर गुन्हा दाखल

वेंगुर्ला : वाळूची अवैध वाहतूक आणि बेदरकारपणे डंपर चालवून पळून गेल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी मठ ठाकुरवाडी येथील डंपर चालक आणि मालक भरत ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास, गौण खनिज भरारी पथकाचे ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या कार्यक्रमामध्ये सानिका तुळसकर यांचा सन्मान

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या कार्यक्रमामध्ये सिताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या…

error: Content is protected !!