शब्दांकन =सायली राजन सामंत, नेरुर कुडाळ, बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️ पैशाची उधळण करत मोकाट हौस मौज करण आणि डीजेच्या तालावर बर्थडेला मोकाट होऊन नाचणं म्हणजे प्रेम नव्हे,तर सुख दुःख जाणून घेत प्रसंगाच गांभीर्य लक्षात येताच आपल्या जोडीदाराच्या सहकार्यासाठी खंबीरपणे पाठीशी…
अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील पहिल्याच प्रोजेक्टचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री सुरभी सोबत चित्रीकरणाला सुरुवात आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम तसेच जय मल्हार मालिकेतून म्हाळसा या भूमिकेतून घरोघरी पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. तिने नुकतेच नव्या…
यंदांच्या गुलाबी ऋतूत येणार नवं गाणं “रांझा तेरा हीरिये” प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन गाणं, रांझा तेरा हीरिये, व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना डोळ्यांना सुखावणारे दृश्य आणि हृदयस्पर्शी संगीतचा आनंद देईल. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री प्रणाली…
मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान:व्हिडिओ व्हायरल ब्युरो न्यूज: सध्या मनोरंजन क्षेत्रात आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा चित्रपटाच्या ट्रेलर मधे दाखवलेल्या लेझिम नृत्याची. यातील काही दृष्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.दरम्यान आता अजून एक वादत्मक बाब…
प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” या गाण्याचे १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण, गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंग ब्युरो न्यूज: स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेता प्रशांत…
सैफ अली खानवर हल्ला केलेल्या आरोपीचा धक्कादायक खुलासा मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या पहाटे बांगलादेशी नागरिकाने प्राणघातक हल्ला केला. सैफवर 6 वार करण्यात आले. त्यापैकी सर्वात गंभीर हल्ला हा सैफच्या पाठीच्या कण्याजवळ करण्यात आला.मात्र एका सामान्य चोराने सैफ…
मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलं. त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ३० पथकेही तैनात केली होती. अखेर एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्गा रेल्वे…
तीन पैकी एक आरोपी ताब्यात मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाब सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि…
हसत हसत मांडल्या आपल्या व्यथा:पहा व्हिडिओ ब्युरो न्यूज: वाढते एसटी अपघात आणि बस चालकांवर होणारे आरोप हे हल्ली आपण सर्वांनीच वाचले आहे.काही मद्यधुंद चालकांमुळे संपूर्ण एसटी महामंडळावर बसलेला हा ठपका जरी असला तरी सद्ध्या सोशल मीडियावर बस चालकांच्या समस्यांचा आरसा…
गेल्या दीड महिन्यांपासून माझ्यावर टीका अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही मुंबई : बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला…