Category बातम्या

उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या ‘बाटल्यांचा हार’ घालून उपरोधिक सत्कार!

“मला हलक्यात घेऊ नका!” धीरज परब यांचा थेट इशारा कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच भडकले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट…

सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत बिघाडीचे संकेत

पक्षप्रवेशांवरून भाजपमध्ये नाराजी सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप…

आनंद शिरवलकर यांच्या हस्ते श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर चरणी पूजा संपन्न

देवगड : श्री. देव कुणकेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री देव कुणकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त प्रत्येक सोमवारी पूजा संपन्न होणार आहे. यावर्षीची पहिली पूजा आज २८ जुलै रोजी…

उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे रुग्णांना केले फळांचे वाटप

नानेली माणगाव पुलावर पडलेला खड्डा सिमेंट काँक्रिट करून बुजवला

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा सेनेकडून स्तुत्य कार्यक्रम ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उ. बा. ठा) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस समाजपयोगी कार्याने साजरा करण्याच्या उद्देशाने युवासेना नानेलीच्या माध्यमातून नानेली-माणगाव जोडणाऱ्या कालिकामंदिर पुलावर…

अखेर धोकादायक वळणावरील वाढलेली झाडी तत्काळ साफ केली

युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांच्या मागणी यश कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले होते. प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी…

यावर्षीच्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरातील पहिला पूजेचा मान श्री आनंद शिरवलकर यांना

कुडाळ : प्रतिवर्षीप्रमाणे श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहिली पूजा संपन्न होत असून या पहिल्या पूजेचा पहिला मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे. आनंद शिरवलकर हे शिवसेनेच्या…

वेताळ बांबर्डे कदमवाडी रस्त्याची दुरावस्था

वारंवार लक्ष वेधून देखील प्रशासन निद्रिस्त ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले कुडाळ : वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील रस्त्याची पार दुरावस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वेताळ बांबर्डे कदमवाडी…

चेंदवण येथील आंबेडकरनगर येथील श्री. अनंत चेंदवणकर यांना शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत

कुडाळ : चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५/०७/२०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत हे पॅरालेसिस या आजाराने त्रस्त असल्याने जाग्यावर आहेत. सध्या कुटुंबाला घर…

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते ना. नितेश राणे यांचा जोरदार दणका

नाचणे जिल्हा परिषद गटातील शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरानजिकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठातील अनेक शाखाप्रमुख…

error: Content is protected !!