प्रभागस्तरावर निरुखे नं. १ प्रशालेने वाजवला यशाचा डंका
कुडाळ प्रतिनिधी: सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निरुखे गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निरुखे नं .१ या प्रशालेत शिकणारे विद्यार्थी हे कलागुणांनी समृध्द असतातच .त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत यश संपादन करतात.कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२४-२५…