वैभववाडी न.पंचायतमधील उबाठा नगरसेवकांचा कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां आधीच भाजपचे धक्का यंत्र सुरू वैभववाडी प्रतिनिधी: वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी बाबा तावडे, अभिजित तावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.…








