Category बातम्या

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वन हक्क पट्ट्यांचे जतन करावे

पुढील १०० दिवसांमध्ये आदिवासी विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा मुंबई : राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत वन हक्क कायद्यांतर्गत डेटा एंट्री पूर्ण करणे आणि स्कॅनिंगद्वारे सर्व डेटाचे डिजिटायझेशन सुरू असून आधुनिक…

नवीन वर्षानिमित्त जिव्हाळा सेवाश्रमचा नवा आदर्श

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीची साफसफाई कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रम वृद्धांची सेवा करतानाच स्वच्छतेचा वसासुद्धा गेल्या काही वर्षापासून जोपासत आहे. आज जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफसफाई करून एक सामाजिक आदर्श…

कुडाळ येथील व्यावसायिकाला मुंबई येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली मारहाण

कुडाळ : इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून झालेल्या वादावादी मध्ये कुडाळ कविलकाटे येथील व्यावसायिक आप्पा गडेकर याला इनोवा कारमधील मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी बेदम मारहाण केली. या भाजपच्या पदाधिकारी व महिलांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला अखेर हे…

लायन्स फेस्टिव्हलमध्ये 3 ऱ्या दिवशी ‘जल्लोष’ची चर्चा

नृत्य-गीतांनी रसिक मंत्रमुग्ध मृणाल सावंत, निधी वारंग यांचा सत्कार कुडाळ : लायन्स महोत्सवात तिसऱ्या दिवशी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष 2024″  डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्टच्या महाराष्ट्र व गोवा येथील नामांकित कलावंतांनी  हिंदी मराठी व गोवन या जुन्या नवीन गीतांवर आपल्या…

लायन्स फेस्टिव्हल सर्वांसाठी पर्वणी – विरसिंग वसावे

तिसऱ्या दिवशीही लोकांचा उदंड प्रतिसाद कुडाळ : सांस्कृतिक आणि विविध स्टॉलनी नटलेला लायन्सचा फूड फेस्टिवल सर्वासाठी पर्वणी आहे असे प्रतिपादन तहसिलदार विरसिंग वसावे यांनी केले महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी केले    सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ…

भंगसाळ नदीतील गाळ काढण्याबाबत ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : शहराच्या नजीकहून वाहणाऱ्या भंगसाळ या नदीतील गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शिवसेना युवासेनेतर्फे आज निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे माजी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतीमधील शिवसेना नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.…

मोठी बातमी ! वाल्मीक कराड अखेर शरण

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आहेत. पहा नेमकं काय बोलला वाल्मीक कराड यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची…

सिंधुदुर्गात कर्नाटक मलपी हायस्पीड नौकांवर कारवाईचा सपाटा सुरूच

हायस्पीड नौकावर सुरु असलेल्या कारवाई बाबत मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त मत्स्य बंदरे विभाग मंत्री नितेश राणे तसेच आ.निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मालवण : आ.निलेश राणे यांनी विधानसभेत कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नोकांविरोधात आवाज उठवला होता. त्यावर तत्परतेने कार्यवाही चालू…

स्थलांतरित कामगारांसाठी होणार स्मार्ट रेशन कार्ड

आनंदाचा शिधा वाटपाची दिनदर्शिका तयार करा अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: रोजच्या भाकरीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणाऱ्या कामगारांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत स्थलांतरित…

मुंडे यांच्यावर आरोप अद्याप सिद्ध झाला नसल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही – दीपक केसरकर

धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नाही आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान विरोधक या गोष्टीचे राजकारण करत असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. गेल्या…

error: Content is protected !!