Category बातम्या

नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचे होणार वाटप;पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश.

मुंबई : नरडवे धरणग्रस्तांचे जाहीर केलेले आणि दोन वर्षांपासून रखडलेले पर्यायी जमिनी ऐवजी विशेष आर्थिक पॅकेज प्रकल्पग्रस्तांना तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या सदस्यांसह विधानभवनात मंत्री गिरीश महाजन…

गोळवण कुंभादेवीवाडी येथील कु.लतिका दीपक सावंत हीची विमानाने इस्रो भरारी……!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या च्या वतीने करण्यात येणार सत्कार मालवण : श्री. देवी शांतादुर्गा भंडारी हायस्कूल वडाचापाटची माध्यमिक प्रशालेतील कु.लतिका दीपक सावंत गोळवण- कुंभादेवीवाडी या विद्यार्थ्यांनीची निवड सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या इस्रोच्या अभ्यास व संशोधन शैक्षणिक सहलीसाठी…

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजू परब यांची नियुक्ती

सावंतवाडी : शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या “जिल्हाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे…

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी..

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी … कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी, अवैध मालवाहतूक रोखणार. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना…

कणकवली स्टेट बँके बाहेरून एकाचे पैसे हातोहात केले लंपास

टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे कारण सांगत हातात दिले पैशांच्या आकाराचे कागदाचे बंडल कणकवलीत भर दिवसा घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ कणकवली : स्टेट बँकेत हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक…

आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वेताळबांबर्डे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेकडून विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा. कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेच्या वतीने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल चषकाचा मानकरी ठरला उभादांडा संघ

ए.ए. स्पोर्ट्स आरवली संघ ठरला उपविजेता कुडाळ : आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचा विजेता उभादांडा वेंगुर्ला हा संघ ठरला. आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित व शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले रत्नागिरीत स्वागत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्‍यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी…

वाढदिवसानिमित्त आनंद शिरवलकर यांनी मुंबईत घेतली आ. निलेश राणे यांची भेट

मुंबई : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांची वाढदिवसानिमित्त मुंबई येथे सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आरिफ मुजावर देखील उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर हे आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय…

चर्मकार समाज उन्नती मंडळाचे काम सर्व समाजाला आदर्शवत – वैभव नाईक

संत रविदास भवन उदघाटन सोहळा संपन्न सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने उभारलेले संत रविदास भवन,सर्व समाजाचा समावेश करून भरविलेल्या विविध स्पर्धा,विविध उपक्रम हे सर्वच समाजाला आदर्शवत असे काम असून चर्मकार समाजाच्या या एकजुटीचे हे फलित आहे असे…

error: Content is protected !!