सावंतवाडी येथे शानदार नोकरीच्या संधी!

📢 सावंतवाडी येथे शानदार नोकरीच्या संधी! 📢
नमस्कार मित्रांनो,

युरेका आउटसोर्सिंग प्रा. लि. Powerd by (ओएससीड टेक्नॉलॉजीज) सावंतवाडी येथे ग्राहक सेवा कार्यकारी, टीम लीडर, सुपरवायझर, क्वालिटी चेक, बॅक ऑफिस या पदांसाठी भरती करत आहे!


💼 काय करायचं?
तुमचा अपडेटेड बायोडाटा osseedtech@gmail.com वर पाठवा.
वॉक-इन मुलाखतीसाठी तयार रहा! बायोडाटाची प्रिंटेड कॉपी आणा.


🎯 ही संधी सोडू नका! इच्छुकांनी लवकर अर्ज करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा.8806429107

error: Content is protected !!