शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

संतोष हिवाळेकर / पोईप

मालवण तालुक्यातील गुरामवाड शाळा नं. २, गोळवण शाळा नं. २, व कुणकवळे शाळा येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना श्री समिर लाड, गोळवण – कुमामे, यांच्या तर्फे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी माजी जि. प. सभापती व शिवसेना (उबाठा) चे उपतालुकाप्रमुख श्री. बाळ महाभोज, वराडकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. आकेरकर सर, माजी उपतालुकाप्रमुख श्री. राजू नाडकर्णी, श्री. समिर लाड, आदीओम लाड, बाळकृष्ण मसुरकर, विभागप्रमुख शिवा भोजणे, उपविभाग प्रमुख संदीप नाईक, रामचंद्र सावंत, मोरजकर, चुडनाईक वगैरे इतर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!