मोबाईल वरील सायबर हॅलो ट्यून;काय आहे नेमकं कारण
कुडाळ: हल्ली प्रत्यकेच्याच मोबाईल वर कॉल केला की सावधान..अस म्हणत सायबर हॅलो ट्यून ऐकायला येते.समोरील कोणी कस्टम, सीबीआय व न्यायाधीश बोलत असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल करत असल्यास त्यासंदर्भात नागरिकांनी लगेचच जवळच्या पोलिसांकडे संपर्क साधावा,या हॅलो ट्युन मधे करण्यात येते ही…