बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. आज भाजप आमदार व मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नितेश राणे यांनी बारामती येथील निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत त्यांनी धीर दिला. “पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा शब्दांत राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1
/
103
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
1
/
103


Subscribe










