बागायतदार रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसणार नाही”

९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर; मुख्यमंत्र्यांसमोर लवकरच बैठक आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी नुकसान भरपाई सरकार देईल मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार…








