खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात सायकलपटूचा मृत्यू

अपघातात तीव्र मार बसल्याने आला हृदयविकाराचा झटका सावंतवाडी कोलगाव परिसरातील घटना सावंतवाडी : कोलगाव परिसरातील रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात शहरातील ज्येष्ठ सायकलपटू नजीर शहा (७०) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास…








