वेंगुर्ले – शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले;

काही पर्यटक कुडाळ मधील असल्याचा संशय तिघांचे मृतदेह सापडले, तिघांना वाचवले वेंगुर्ला: शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच, तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे…








