चेंदवण : श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल परंपरेप्रमाणे यंदाही १०० टक्के लागला असून विद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावर्षी एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यापैकी ६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर २ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यश संपादन केले.
या परीक्षेत यश विलास पेडणेकर याने ९०.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. जनार्दन विजय बिडये याने ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर भूमिका वामन भरडकर हिने ८३.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवणचा दहावीचा १०० टक्के निकाल
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










