शालेय मुलीचा पाठलाग करणा-या तरूणाला कुडाळवासियानी शिकवला धडा

विद्यार्थिनी एसटीने प्रवास करताना तरुण करायचा दुचाकीने पाठलाग कुडाळ : एका शालेय मुलीचा पाठलाग करणा-या एका तरूणाला कुडाळ परिसरात नागरीकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला. गेले काही दिवस सदरचा तरूण आपल्या मोटरसायकलने एसटीने प्रवास करणा-या तालुक्यातील एका गावातील शालेय मुलीचा पाठलाग…








