कुडाळ – विजापूर बस सेवा सुरळीत व नियमित करण्यात यावी

समस्त विजापूर प्रवासी व नागरिकांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगाराकडून सुरू असणारी कुडाळ – विजापूर बस सेवा अचानक बंद करण्यात आल्यामुळे गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत. याबाबत विजापूर प्रवासी व नागरिकांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट…








