Category बातम्या

विज्ञानप्रतिभेला सुवर्णमुकुट; सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु.पर्णिका हनुमंत नाईक हिचा प्रथम क्रमांक

सावंतवाडी : विज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा भव्य आविष्कार म्हणजे ३३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीस स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी…

कुडाळ जिजामाता चौकातील तो गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला सुरुवात

कुडाळ : कुडाळ शहरातील तो धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. कुडाळ शहरातील जिजामाता चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. याच ठिकाणी एम. एन. जी. एल. कंपनीने बसवलेल्या गॅस चेंबरमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत…

नेरूर येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील जीवन दीपक कदम या २१ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जीवन दीपक कदम (वय २१, नेरूर समतानगर) या…

कुडाळ शहरातील ते संवर्धित झाड तोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी

वृक्षप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी व कुडाळ शहरवासीयांचे कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन कुडाळ : कुडाळ शहरातील जिजामाता चौकासमोरील संवर्धित वडाचे झाड तोडणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी कुडाळ शहरातील वृक्षप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी व शहरवासीयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी…

राकेश परब मित्रमंडळ आयोजित चुनवरे महोत्सव २०२५

संतोष हिवाळेकर/ पोईप गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर असा तीन दिवस चालणार असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

💫 केक एन बेक कॅफेची स्पेशल ऑफर 🎂

🎊 CAKE N BAKE CAFE 🎊 💫 केक एन बेक कॅफेची स्पेशल ऑफर 🎂 🔖 केक आणि पेस्ट्री प्रेमींसाठी 😍 विशेष पर्वणी ✨ कोणत्याही पेस्ट्रीची चव चाखता येणार अगदी मोफत 🍰 आमच्या शॉपला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मनसोक्त आस्वाद घ्या…

तळवडे येथे बैलांची बेकायदेशीर झुंज

चौघांवर गुन्हा दाखल सावंतवाडी : बेकायदेशीररीत्या बैलांची झुंज लावून त्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तळवडे गोठावडेवाडी येथे बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात…

मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती

२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार आता राज्याच्या मत्स्य विभागाची कार्यक्षमता होणार अधिक गतिमान मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात…

💥”अरुणोदय वार्षिक पंचांग”💥

अरुणोदय मराठी दिनदर्शिका – म्हणजे माहितीचं भांडार! ✅ सण व धार्मिक उपवासांची माहिती ✅ तिथी व पंचांग माहिती ✅ सण–उत्सव व व्रत–वैकल्य ✅ घरगुती व उपयुक्त टिप्स ✅ शेती–वास्तूची माहिती ✅ आरोग्यविषयक टिप्स ⚡सोबत मोफत — लहान दिनदर्शिका!💰एका किमतीत दुप्पट…

साळगाव गावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती पत्र देऊन निवड

कुडाळ : दिनांक 17/12/2025 रोजीशिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना साळगाव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, शिवसेना पिंगुळी विभागप्रमुख दिलीप…

error: Content is protected !!