Category बातम्या

चौथ्या फेरी अंती निलेश राणे ९३२ मतांनी आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ-चौथ्या फेरीत निलेश राणे यांना 3521, वैभव नाईक 3113, रवींद्र कसालकर 40, अनंतराज पाटकर 70, उज्वला येळाविकर 37 व नोटा 50.कुडाळ विधान सभा मतदार संघात पाचव्या फेरीत निलेश राणे यांना ९३२ मताची आघाडी

नितेश राणे ८४६१ मतांनी आघाडीवर

कणकवली प्रतिनिधी:विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या चौथ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ८४६१ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणे यांना १६८२८ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ८३६७ मते मिळाली आहेत.

चौथ्या फेरी अंती दीपक केसरकर आघाडीवर

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा चौथी फेरी- ८३३३ मतेदिपक केसरकर- ३३४१राजन तेली- 2448अर्चना घारे- २३४दत्ताराम गावकर- ६२विशाल परब – 2097सुनिल पेडणेकर – ४४नोटा- १०७चौथ्या फेरीअखेर दीपक केसरकर ५७७७ मतांची आघाडी.

तिसऱ्या फेरीत नितेश राणे आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: तिसऱ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ५८८९ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणेंना एकूण १२६८० मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ६७९१ मते मिळाली आहेत.

कुडाळ विधानसभा वैभव नाईक आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी:कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठीसुरू असलेल्या मतमोजणी प्रकीयेतील दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे वैभव नाईक १२९ मतांनी आघाडीवर आहेत तर महायुतीचे निलेश राणे हे पिछाडीवर आहेत.

दीपक केसरकर आघाडीवर

सावंतवाडी : सावंत वाडी मतमोजण जन्मतः फेरीत एकूण ६६९४ मते पडली. दीपक केसर यांना ३.६७५ मतेकर, तर राजन तेली यांना १,५९७ सलाहकार. विशाल परब यांना १.१९८ अधिकारी प्राप्त, अर्चना घारे यांना ७० सलाह. सुनील पेणेकर यांना ३१ सलाह, आणि दत्ताराम…

error: Content is protected !!