विजेच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधत उपअभियंता श्री. कांबळे यांना विचारला जाब
मालवण : मनासारखे काम मिळत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ येथील २४ वर्षीय जगन्नाथ धोंडी सडवेलकर या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली, त्यामुळे…
पोलिसांकडून मदतीचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा तरुण १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना ध्रुवराजला शोधण्यासाठी मदतीचे…
वैभववाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे नेतृत्वाखाली यांच्या उंबर्डे माध्यमिक शाळा येथे केक कापून तसेच…
कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील सदाशिव अरुण परब (अंदाजे ३३वर्षे) या तरुणाने काल, बुधवार, २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून,…
कुडाळ प्रतिनिधीकुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस कार्यान्वित करण्यात आले आहेत. आज लोकापर्ण सोहळा…
तब्बल ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान कुडाळ : शिवसेना नेते आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे आनंद शिरवलकर…
आचरा माजी सरपंच जीजा टेमकर यांनी माजी. आ. वैभव नाईक यांचे वेधले होते लक्ष मालवण तालुक्यातील आचरा गावामधील बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद होता.हा मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करावा अशी मागणी आचरा माजी सरपंच जिजा टेमकर यांच्यासह आचरा…
उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश संतोष हिवाळेकर/ पोईप मसुरे : मागील दहा वर्षे हा मतदारसंघ विकासाकामात मागे पडला. निधीच नाही, बजेट मधून तर पैसेच आले नाहीत. मात्र आता विकास थांबणार नाही. बजेट मधून यावर्षी सर्वाधिक विकासनिधी येणार. कुडाळ मालवण विकास…
एका म्हशीचा मृत्यू, एक जखमी, तीन बेपत्ता वनविभाग म्हणते तो वाघ नव्हे बिबट्या कुडाळ : तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने…