५२ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ओझर विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न !
मालवण तालुका विज्ञान प्रदर्शनातील विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे – विद्यार्थीनिर्मित विज्ञान प्रतिकृती प्राथमिक गट- प्रथम भक्ती नागेश परब -प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय लावण्य दीपक गोसावी- जीवन शिक्षण विद्यामंदिर कोळंब नंबर १, तृतीय आदित्य देविदास प्रभूगावकर -अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल,…