माजगाव येथील घटना; दोन युवक जखमी
सावंतवाडी : मोपा विमानतळावरून आपली ड्युटी संपवून सावंतवाडीत घरी येताना काल सोमवारी रात्री माजगाव मुंबई – गोवा महामार्गावर मोटरसायकलस्वार संतोष नारायण सावंत (रा.कोलगाव,सावंतवाडी )आणि जोसेफ डिसोजा (रा. जुना बाजार, सावंतवाडी )या दोघांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला . या अपघातात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. कोलगाव येथील संतोष सावंत यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर डिसोजा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असे सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस अधिकारी मनोज राऊत व श्री लोकरे अधिक तपास करत आहेत.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe










