सत्ताधाऱ्यांचा विरोधातील उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील आणि सत्ता परिवर्तन घडेल – विनायक राऊत

फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात जनता सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करतील अनंत पिळणकर यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कणकवली : फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत.मतदारांना घरोघरी भेट देत असताना फोंडाघाट जिल्हा…








