Category बातम्या

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या राज्य सरकार संपर्कात

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय…

कळसुली येथे ओहोळात सापडला तरुणाचा मृतदेह

मृतदेहाची ओळख पटली कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील एका ओहोळ परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रारंभी मृतदेह अज्ञात असल्याची माहिती समोर येत होती; मात्र नंतर मृत व्यक्तीची ओळख शंकर अनंत कुडतरकर…

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची कार्यतत्परता

शिवशक्तीनगर व कनकनगर जोडणारा पुल स्वखर्चातुन दिला बांधून कणकवली – शहरातील शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याजवळ शिवशक्तीनगर व कनकनगर येथे जोड रस्त्याची मागणी केली होती, सुशांत नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत दोन्ही नगर जोडणारा…

कुडाळ – नाबरवाडी येथे भीषण अपघात

दुचाकीस्वार महिलेला ट्रकने चिरडले महिलेचा जागीच मृत्यू कुडाळ: होळीच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच, कुडाळ-मालवण रस्त्यावरील नाबरवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नेरूर येथील नीलम निलेश मेस्त्री या महिलेचा जागीच मृत्यू…

२० वर्षीय युवतीचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण कुंभारमाठ येथील घटना मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी नजिक नाजिया सनाऊला खान या २० वर्षीय युवतीचा घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. तीने…

नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कुडाळ : नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २८ फेब्रुवारी ते १मार्च २०२६ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत जवळपास अठरा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा…

कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू

मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना -कोकण–मुंबई दुवा होणार अधिक मजबूत; जलसेवेतून…

💥 योगेश मोबाईल शॉपीचा होळीनिमित्त नवा धमाका 💥

💥 योगेश मोबाईल शॉपीचा होळीनिमित्त नवा धमाका 💥 💫 मोबाईल सोबत मिळवा आकर्षक गिफ्ट तसेच सोबत येणाऱ्यालाही गिफ्ट 💫 १००००/- कॅशबॅक मिळवण्याची संधी 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 0, ₹ 1, ₹ 26/- ₹ 86/- ₹ 123/- ₹…

इमारत बांधकाम कामगारांना “अत्यावश्यक संच” कीटचे वितरण

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार विभागाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.नोंदीत कामगारांसाठी मंडळाकडून यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तु भांडी…

कणकवलीत विद्यार्थिनीला फूटपट्टीने मारहाण

शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल फळ्यावर चित्र काढल्याचा राग ; तपासनंतरच शिक्षेकेचे नाव निश्चित होणार कणकवली : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गातील फळ्यावर चित्र काढल्याच्या रागातून संबंधित शिक्षिकेने लाकडी फूटपट्टीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी दुपारी…

error: Content is protected !!